अमर स्वराज्य रूरल डेव्हलपमेंट रिसर्च एंड इन्फरमेशन इन्स्टिट्यूटⓇ
द्वारा समाजातील विवाह इच्छुक उमेदवारांच्या स्वसहभागातून स्व जबाबदारीवर मोफत नोंदणी करून संसार वेलीवर फुल उमलण्यासाठी आमचा हा छोटा प्रयत्न आहे.
तडजोड करून लग्न करू शकणाऱ्या वधू-वरांच्या साठीच आहे. या ग्रुप मध्ये सामील होऊन लवकर सर्वांना ड्रीम पार्टनर मिळावा, हीच सदिच्छा!
लग्न कर्तबगार माणसांशीच व्हावं, पॅकेज काय कधी पण वाढवून मिळेल ।
सून घराला पुढे नेणारी असावी, घराची शो पीस नको ।।
तुमच्या मदती शिवाय हे कसं शक्य होईल. तुमची छोटीसी मदत आमचा आनंद द्विगुणित करेल आणि आम्हांला प्रोत्साहन लाभेल.
आपल्याला देणगी द्यायची असल्यास खालील प्रमाणे
आम्हांला +९१- ८२० ८९४ ८८९६ ह्या नंबर वर गुगल पे करा.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या